आभार – तिळवण तेली (चौधरी) समाज तेलाठी विभाग समाज बांधवांनी पालकमंत्री भाऊसो.गुलाबरावजी पाटील यांचे मानले आभार
तिळवण तेली (चौधरी) समाज तेलाठी विभाग समाज बांधवांनी पालकमंत्री भाऊसो.गुलाबरावजी पाटील यांचे मानले आभार
धरणगांव l प्रतिनिधी
तिळवण तेली (चौधरी) समाज मंगलकार्य साठी 50 लक्ष रु. व समाज भजनी मंडळासाठी भजनी मंडळी साहीत्य भेट दिल्याबद्दल आज पाळधी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन गुलाबरावजी पाटील यांचे आभार मानले.
याप्रसंगी समाजाचे अध्यक्ष सुनील चौधरी,उपाध्यक्ष वासुदेव चौधरी, तसेच सदस्य संजय चौधरी, विजय सैदाणे, भागवताचार्य मेघनाद बाबा ठाकरे, नामदेव महाराज, गुलाब बाबा, गोपाल चौधरी, सुखदेव चौधरी, भिका चौधरी, बापू मिस्तरी, हेमंत चौधरी,
शांतीलाल चौधरी, संजय बिरारी, राजू चौधरी, जितेंद्र चौधरी, शरद चौधरी, कैलास चौधरी, सागर ठाकरे, निलेश चौधरी, भैय्या चौधरी, रोहित चौधरी, अरविंद चौधरी, गोपाल चौधरी तसेच पंच मंडळ व समाज बांधव उपस्थित होते..
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम