आमदार लताताई सोनवणे यांच्या निधीतुन अडीच कोटींच्या कामाचे भुमिपुजन

बातमी शेअर करा...

बातमीदार | दि ३० डिसेंबर २०२३

चोपडा तालुक्यात २कोटी४५लाखाच्या कामाचे थाटात भुमिपुजन करण्यात आले .चोपडा पासुन धनवाडी ३.२ किमी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी

तालुक्याच्या आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतुन, माजी कार्यसम्राट आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नानी

तालुक्यातील चोपडा ते धनवाडी रस्ता १ कोटी ५०लाखाच्या कामाचे भुमिपुजन धनवाडी गरताड संनपुले कठोरा कुरवेल व परीसरातील ग्रामस्थानी युवकांनी घोषणा देत भुमिपूजन केले. तसेच चहार्डी – वेले रस्त्यावर शासकीय गोदामावर वजनकाटा बसविणे २५ लाख रुपये.

तसेच घाडवेल गावात ७० लाखाचे ट्रिमीक्स काॕक्रीटीकरणाचे भुमिपुजन संपूर्ण गावाच्या साक्षीने पार पाडण्यात आले. या प्रंसगी संपूर्ण परीसरातील ग्रामस्थानी आमदार लताताई सोनवणे व माजी आ. प्रा चंद्रकांत सोनवणे व शिवसेनेच्या घोषणानी परीसर दणदणुन सोडला.

त्याप्रंसगी घाडवेल तसेच धनवाडी कुरवेल, कठोरा, संनपुले, गरताड व परीसरातील सर्व ग्राम पंचायत संरपच उपसंरपच सदस्य तसेच विविध संस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक व परीसरातील युवक ग्रामस्थ शिवसैनिक युवा सैनिकांनी आमदार ताईसाहेबांचे व माजी आमदार आण्णासाहेबांचे मनापासून आभार व्यक्त केले.

प्रंसगी मंगलाताई पाटील महिला आघाडी, ता. प्रमुख राजेद्र पाटील, शिवराज पाटील, विजय पाटील, किरण देवराज, संचालक कृउबा चोपडा, कैलास बाविस्कर, किशोर पाटील, अशोक जाधव, प्रताप पाटील, वाल्मिक कोळी संरपच कोळबा, सुर्यभान पाटील संचालक कृउबा यावल

दशरथ कोळी, अशपाक शेख, गणेश पाटील संरपच वाळकी, अन्नु ठाकुर, शिवाजी कोळी, गोरख कोळी, चेलाभाऊ, संदीप कोळी, नामदेव पाटील, मंगल इंगळे, बबलु पालीवाल, पप्पु भारडु तसेच शेकडोच्या संख्येने शिवसैनिक व मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम