इकरा शाहीन उर्दू हायस्कुल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात

देशभक्तीपर गीत व भाषण सादर

बातमी शेअर करा...

इकरा शाहीन उर्दू हायस्कुल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात
देशभक्तीपर गीत व भाषण सादर
जळगाव प्रतिनिधी इकरा शिक्षा शिक्षण संस्था संचलित इकरा शाहीन उर्द हाय स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला, शेख तारीक अनवर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या दिवसा करिता विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व भाषण सादर केले. . प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रमात डॉ.जबीउल्ला शाह हे अध्यक्षस्थानी होते. इकरा शिक्षण संस्थाचे अध्यक्ष डॉ. र करीम सालार, शकील काकर, मुशताक करीमी , जुबेर मलिक , काझी जमीरुद्दीन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इफ्तेकार शेख आणि आभार जाकीर यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम