उत्तीर्ण – रेखाकला परिक्षेत 39 विद्यार्थी उत्तीर्ण

परीक्षा आयोजक मगन बाविस्कर सरांचे अभिनंदन

बातमी शेअर करा...

बातमीदार | शुक्रवार दि ९ फेब्रुवारी २०२४

उत्तीर्ण – रेखाकला परिक्षेत 39 विद्यार्थी उत्तीर्ण

परीक्षा आयोजक मगन बाविस्कर सरांचे अभिनंदन

चोपडा – सातपुडा शिक्षण संस्था भुसावळ संचलित हायस्कूल कुरवेल येथे शासकीय रेखाकला परीक्षेत ३९ पैकी ३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १०० टक्के निकाल लागला आहे.

त्यामुळे परीक्षेचे आयोजक मगन बाविस्कर सर यांचे संस्थेचे चेअरमन, संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.

https://www.facebook.com/share/p/8Ba9GPueTqy3xkhx/?mibextid=oFDknk

गुणवंत विद्यार्थी दर्शना किशोर पवार, प्रतिक्षा प्रल्हाद कोळी, रोशनी प्रकाश विसावे तसेच 18 विद्यार्थी C ग्रेड मध्ये असे एकुण 21 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले.

उत्तीर्ण

तसेच आकांक्षा ज्ञानेश्वर पाटील व 17 विद्यार्थी ग्रेड मध्ये असे एकुण 18 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते. शाळेचे एकुण प्रविष्ठ विद्यार्थी 39 पास 39 एकूण निकाल शंभर टक्के लागला.

त्यामुळे सर्व विद्यार्थीचे व परीक्षेचे आयोजक मगन मुरलीधर बाविस्कर सरांचे मनापासून अभिनंदन चेअरमन व सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापाक पर्यवेक्षक शिक्षक व शिक्षकतेचर् कर्मचारी वर्ग आदींनी केले आहे.

हे ही वाचा👇

चोपडा महाविद्यालयास कबचौ उमवि एकांकिका करंडक स्पर्धेत हॅट्रिक प्राप्त विजेत्यांचा झाला सत्कार

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम