कजगाव येथील नितीन सोनार यांची तालुका अध्यक्षपदी निवड

कजगावचे नितीन सोनार यांची तालुका अध्यक्षपदी निवड कजगाव ता भडगाव येथील रहिवासी व पत्रकार तथा सुवर्णकार समाजाचे माजी सचिव नितीन दिलीप सोनार यांची संत नरहरी सोनार युवा फाउंडेशन च्या भडगाव तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली समाज हिताच्या कार्यात अग्रेसर असल्याने त्यांच्या कामाची दखल घेऊन फाउंडेशनने त्यांच्यावर तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे त्याबद्दल त्यांचे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शामकांत दाभाडे नागपूरचे सतीश हिंगोलीकर नाशिकचे राकेश दुसाने मुंबईचे सचिन घोडके संगीता कुलथे तेजश्री विसपुते निलेश भामरे लोटन भामरे विनोद भामरे कजगाव सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष विजय पोतदार उपाध्यक्ष सुरेंद्र बागुल सचिव रत्नाकर सोनार रमेश देवरे पंढरीनाथ सोनार विजय अहिरराव भगवान घोडके विठ्ठल बागुल तात्या सोनार विलास भालेराव व कजगाव सुवर्णकार समाज बांधवांच्या वतीने तसेच सर्वच स्थरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम