कजगाव येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

कजगाव ता भडगाव येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमा पूजन अमोल शिंदे डॉ नीलकंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच छत्रपती राजे संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली यावेळी राहुल पाटील समाधान पवार गरबळ बोरसे राहुल बोरसे चेतन पवार निवृत्ती बोरसे धनंजय सोनवणे राजेंद्र भोई चेतन भोई बाबाजी पाटील विशाल ताठे ज्ञानेश्वर भोई दिनेश पाटील अर्जन शिंदे रघुनाथ पवार चिनू सोनवणे प्रणव शिंदे मनोज महाजन शुभम बोबळे प्रशांत पाटील संतोष सोनार अनिल जगताप शाम सोनार स्वप्नील सोनवणे सोपान महाजन किशोर महाजन व असंख्य ग्राम्सथ मोठ्या संख्यने उपस्थित होते सदरील कार्यक्रम भास्कर नगर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम