कजगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला

खडसेंच्या विजयाबद्दल कजगावात राष्ट्रवादी कडून जल्लोष कजगाव ता भडगाव एकनाथराव खडसे हे विधान परिषदेच्या निवडणुकीत निवडून आल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला राष्ट्रवादीने एकनाथराव खडसेंना विधान परिषदेत पाठवल्याने कार्यकर्त्यांनी बस्थानक परिसरात विजयी जल्लोष साजरा करून आनंद व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादीचे कजगाव शहर अध्यक्ष अशोक पाटील माजी पंचायत समिती सदस्य अशोक सोनवणे माजी शहर अध्यक्ष पुथ्वीराज पाटील अल्पसंख्य शहर अध्यक्ष आरिफ मलिक दादाभाऊ पाटील लक्ष्मण महाजन महेंद्र देवरे व असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम