कोट्यावधी रुपये निधीचे कामे पाहुन असंख्य पदाधिकाऱ्यांचा  शिवसेनेत प्रवेश

आ. लताताई सोनवणे व माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

बातमी शेअर करा...

कोट्यावधी रुपये निधीचे कामे पाहुन असंख्य पदाधिकाऱ्यांचा  शिवसेनेत प्रवेश

आ. लताताई सोनवणे व माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

चोपडा l प्रतिनिधी

चोपडा येथील शासकीय विश्रामगृहात आ.सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी कार्यसम्राट आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत नवीन पुर्नवसित

विचखेडा गावातुन विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन, संचालक व ग्रामस्थांचा तालुक्यातील विकासाची गंगा व कोट्याबधी रुपयांची विकास कामे पाहत शिवसेनेत प्रवेश केला.

कोट्यावधी
कोट्यावधी

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, आ. लताताई सोनावणे व माजी कार्यसम्राट आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांवर प्रभावित होऊन अशोक जगन्नाथ धनगर चेअरमन वि.का.सो.विचखेडा, माणिकराव पंडित पाटील पो. पाटील, संचालक प्रकाश साहेबराव शिरसाठ, नवल काळू धनगर, भास्कर अर्जुन पाटील,

मधुकर बळवंत धनगर संचालक,  ज्ञानेश्वर सुधाकर धनगर ग्रा.पं.सदस्य, शिवाजी नामदेव भदाणे, सुभाष पाटील, कैलास शिरसाठ, पंकज धनगर, समाधान शिरसाठ, प्रंशात बोरसे, सुशिल बोरसे, स्वप्निल बोरसे, दगडु बोरसे,

भुषण धनगर, किरण शिरसाठ, नंरेद्र पाटील, सुभाष कुंभार, धिरज धनगर आदीनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करुन जय भवानी जय शिवाजी या सह घोषणानी परीसर दणाणुन सोडला.

प्रंसगी नरेद्र पाटील सभापती कृउबा चोपडा, एम व्ही पाटील सर माजी उपसभापती पं.स., विकासभाऊ पाटील माजी उपनगराध्यक्ष, कृउबा.संचालक रावसाहेब पाटील,

विजय पाटील, शिवराज पाटील, गोपाल पाटील, किरण देवराज, कुणाल पाटील, कैलास बाविस्कर, गणेश पाटील, किशोर पाटील, फौजी नाना, अनुप जैन,

पप्पू भारडु, निवृत्ती पाटील, तुषार पाटील, देविदास सोनवणे, वाल्मिक कोळी, मंगल इंगळे, नामदेव पाटील, जितु कोळी, शिवाजी कोळी, अन्नु ठाकुर,

प्रताप पाटील, मुकेश कोळी आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम