बातमीदार | दि २५ डिसेंबर २०२३
चोपडा येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या सबका साथ सबका विकास या संकल्पनेतून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग भारत सरकार यांच्या द्वारा भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, कानपूर (ALIMCO)यांच्या मार्फत चोपडा येथे दिव्यांग बांधवांसाठी
खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने “कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने”वाटप करण्यासाठी शिबीर आयोजन करण्यात आले असता, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करून साहित्याचे वाटप केले.
मागील काही महिन्यापूर्वी रावेर लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यांमध्ये खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने “मोफत पूर्वतपासणी व नोंदणी शिबीर” चे आयोजन करण्यात आले होते.
आता पूर्वतपासणी व नोंदणी झालेल्या चोपडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना आज संबंधित “कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने” वाटप करण्यात आले.
यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, ज्येष्ठ नेते आत्माराम म्हाळके, तहसीलदार थोरात साहेब, चोपडा विधानसभा निवडणूक प्रमुख गोविंद सैंदाणे, तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, शहराध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, माजी तालुकाध्यक्ष पंकज पाटील,
गजेंद्र जयस्वाल, प्रदीप पाटील, गजेंद्र सोनवणे, हनुमंतराव महाजन, विनायक पाटील, प्रकाश पाटील, दत्तात्रय पाटील, विठ्ठल पाटील, भरत पाटील, रावसाहेब पाटील, कांतीलाल पाटील, सुनील सोनगिरे, पंकज पाटील, तुषार पाठक, धर्मदास पाटील, धीरज सुराणा,
भूषण महाजन, दीपक बावस्कर, जीवन पाटील, मिलिंद वाणी, मनोहर बडगुजर, बारकू पाटील, लक्ष्मण पाटील, संतोष पाटील, बाजार समिती संचालक डॉ.अनिल रामदास पाटील, डॉ.विक्की मनोज सनेर, मिलिंद पाटील, राकेश वाघ, हर्षद खान, विशाल भोई,
अमित तडवी, भारती शिरसागर, प्रकाश पाटील, विजय बावस्कर, धर्मदास पाटील, अनिल पालीवाल, परेश धनगर, कल्याण पाटील, योगेश महाजन, संदीप सोनवणे, धनंजय भादले, दिनेश मराठे, रवींद्र पाटील, बबन पाटील ई. उपस्थित होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम