चोपडा / प्रतिनिधी
तालुक्यातील घुमावल बु येथील ग्रामपंचायत सरपंच एसटी पद रिक्त असल्याने प्रभारी उपसरपंच म्हणून युवराज पाटील यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे या निवडीचे अभिनंदन तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी यांनी केले.
या वेळी उपस्थित माजी उपसरपंच अशोक पाटील, सदाशिव पाटील,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रकाश पाटील, गावाचे पोलिस पाटील हिरामण पाटील, धनराज पाटील, भगवान पाटील, बबनराव पाटील, अमोल पाटील, गोपीचंद पाटील, उपसरपंच प्रविण पाटील, ज्ञानेश्वर पाटील, संजय पाटील, मनोज पाटील, वना पाटील देविदास पाटील, नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य शेखर पाटील, विजय पाटील, रवींद्र पाटील, सुभाष पाटील व गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम