चोपडा येथे आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या संजय राऊतच्या फोटोला जोडे मारुन शिवसेना स्टाईल आंदोलन

घोषणाबाजीने परिसर दणाणला

बातमी शेअर करा...

चोपडा येथे आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या संजय राऊतच्या फोटोला जोडे मारुन शिवसेना स्टाईल आंदोलन

घोषणाबाजीने परिसर दणाणला
चोपडा.प्रतिनिधी

चोपडा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना शिंदेगटाच्या वतीने तिव्र आंदोलन आज रोजी करण्यात आले खासदार संजय राऊत ह्यांनी महिलाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे चोपडा विधानसभा मतदार संघाच्या माजी लोकप्रिय आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व कार्यसम्राट आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करुन संजय राऊत ह्याचा फोटोला जोडे मारुन परीसर घोषणांनी दणाणुन टाकला.

त्याप्रंसगी शिवसेना चोपडा च्या वतीने तीव्र निषेध केला . कृउबा सभापती नरेद्र पाटील ,सभापती चोपडा विकासभाऊ पाटील, उपनगराध्यश चोपडा.प्रताप आण्णा पाटील, उपसंरपच आडगांव शिवराज पाटील, विजय पाटील ,रावसाहेब पाटील, आदी शिवसैनिक उपस्थित होते

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम