
जळगाव जिल्हा कंत्राटदारांचा सार्वजनिक बांधकाम विभागावर आक्रोश मोर्चा
महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ
जळगाव जिल्हा कंत्राटदारांचा सार्वजनिक बांधकाम विभागावर आक्रोश मोर्चा
महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ
जळगाव प्रतिनिधि
जळगाव जिल्हा कंत्राटदार महासंघा तर्फे आज सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव कार्यालयावर आक्रोश मोर्चा नेण्यात आला.
मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ जळगाव जिल्हा सु.बे. अध्यक्ष इंजि.राहुल सोनवणे यांनी केले. या मोर्चात विलास पाटील,प्रमोद नेमाडे,अनिल सोनवणे,सागर सोनवणे,रवींद्र माळी, हर्षल सोनवणे, वीरेंद्र पाटील, सुनील पाटील, सुधाकर कोळी,गणेश बोरसे, स्वप्नील शेंडे, चंद्रशेखर तायडे, कैलास भोळे, डी.आर.चौधरी, एस.एल.कुमावत, अमोल चौधरी,भूषण पाटील,अनिकेत सूर्यवंशी, प्रतिक पाटील, अमित जगताप, अनंत पाटील, तुषार महाजन, शरद पाटील, अनुराग चौधरी,राकेश चव्हाण, आदित्य माळी, अजय पाटील, मनीष पाटील, अमोल महाजन, जगदीश चौधरी, दीपक नारखेडे,आशिष कासट, अमोल कासट, आदी जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे करणारे शासकीय कंत्राटदार, त्यांचे मजूर, कर्मचारी यानी आंदोलनात सहभाग घेतला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम