
जळगाव शहरातील दोन वेगवेगळ्या घटनेत दुचाकी लांबविल्या
शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रकार वाढले
जळगाव शहरातील दोन वेगवेगळ्या घटनेत दुचाकी लांबविल्या
शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रकार वाढले
जळगाव प्रतिनिधी
जळगाव शहर मधून दुचाकी चोरीच्या दररोज कुठे ना कुठे घटना घडत असून शहरातील दोन विविध भागांमधून दोन दिवसाच्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्राने दिलेली माहिती अशी की न्यू बीजेपी मार्केट परिसरातील इंडियन रेड क्रॉस सोसायटी समोर भगवानदास वाले च्या यांनी त्यांची दुचाकी क्रमांक (एम एच 19 8478) हे लावले असता ते अज्ञात चोट्याने चोरून नेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून अज्ञात चोट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र पाटील करीत आहे, तर दुसऱ्या घटना शिवाजीनगर परिसरातील कचरा फॅक्टरी रोडवर असणाऱ्या पवार पार्क मधून योगेश बाळू पाटील यांची घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने 28 जानेवारी रोजी चोरून नेली, याबाबत त्यांनी तालुका पोलीस क तक्रार दिल्यावरून अध्याय चौथा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल आणि मोरे करीत आहे,

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम