महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालय परिसरात ध्वजारोहण

प्रजासत्ताक दिन उत्साहात

बातमी शेअर करा...

महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालय परिसरात ध्वजारोहण
प्रजासत्ताक दिन उत्साहात

जळगाव प्रतिनिधी

महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालय परिसरात ध्वजारोहणाने 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. मुख्य अभियंता श्री आय.ए.मुलाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

कार्यक्रमास अधीक्षक अभियंता अनिल महाजन, सहाय्यक महाव्यवस्थापक अशोक केदारे यांच्यासह सर्व अधिकारी, अभियंते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम