
तरुण कुढापा मंडळाची कार्यकारिणी जाहीर; यंदा केदारनाथ आरास
अध्यक्षपदी चेतन चौधरी तर उपाध्यक्षपदी राहुल सोनवणे यांची निवड
तरुण कुढापा मंडळाची कार्यकारिणी जाहीर; यंदा केदारनाथ आरास
अध्यक्षपदी चेतन चौधरी तर उपाध्यक्षपदी राहुल सोनवणे यांची निवड
जळगाव, (प्रतिनिधी) – पांजरापोळ चौक, जुने जळगाव येथील तरुण कुढापा मंडळाची २०२५-२६ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी चेतन गणेश चौधरी, तर उपाध्यक्षपदी राहुल आतिश कोळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या मंडळाचे हे सलग ६२वे वर्ष असून यंदा ‘केदारनाथ’ हा देखावा आरास म्हणून सादर केला जाणार आहे. मंडळाच्या बैठकीस मावळते अध्यक्ष दीपक मराठे अध्यक्षस्थानी होते, तर ज्येष्ठ सल्लागार किसन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया पार पडली. बैठकीत विविध ठराव मंजूर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सुरळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेंद्र पाटील यांनी केले.
बैठकीत मंजूर ठराव पुढीलप्रमाणे –
-
श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा करणे
-
शहरातील प्रसिद्ध दहीहंडी फोडणे
-
हिंदू धर्मीय सण-उत्सव साजरे करणे
-
विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवणे
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे –
▪ अध्यक्ष – चेतन चौधरी
▪ उपाध्यक्ष – राहुल सोनवणे
▪ कार्याध्यक्ष – शंभू भावसार
▪ सेक्रेटरी – राजेंद्र पाटील
▪ सहसेक्रेटरी – सुमित सपकाळे
▪ खजिनदार – प्रतीक साळुंखे
▪ सहखजिनदार – मिलिंद सपकाळे
▪ संचालक – भोजराज बारी
▪ सहसंचालक – जयेश कोल्हे
▪ संघटक – मोहित पाटील
▪ सहसंघटक – धनराज सोनवणे
कायदेशीर सल्लागार –
ॲड. मुकेश शिंपी, ॲड. आर. व्ही. पाटील, ॲड. ललित सरोदे, ॲड. ओम चौधरी
प्रमुख सल्लागार –
पांडुरंग चौधरी, बापू मराठे, दिगंबर पाटील, छोटू लोहार, तातू मराठे, संजय चौधरी, प्रल्हाद पाटील, मुन्ना परदेशी, भैय्या ठाकूर, शैलेश सुरळकर, नारायण कोळी, सचिन चौधरी
सदस्य –
हरीश चौधरी, गौरव चौधरी, कन्हैया चौधरी, दीपक मराठे, गणेश भावसार, रोशन पाटील, रोहन कोल्हे, निलेश कोळी, मयूर चव्हाण, गुड्डू भावसार, आशिष चौधरी, सचिन पवार
शांतता कमिटी –
रवींद्र घुले, मयूर ठाकूर, ईश्वर सोनवणे, भूषण पाटील, निलेश माळी, प्रेम चौधरी, नितीन चौधरी, प्रफुल गुप्ता, सुमित बारी, गौरव चौधरी, आकाश बुनकर
लेझीम पथक –
राजेंद्र पाटील, शंभू भावसार, प्रल्हाद पाटील, संदीप भावसार, भूषण पाटील, पवन शिंपी
दहीहंडी देखरेख समिती –
राजेंद्र पाटील, अनिल ठाकूर, गणेश पाटील, प्रशांत सुरळकर, मुन्ना बारी, अनिल कोळी, कमलेश पाटील

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम