जयश्री नागपुरे यांचे निधन

बातमी शेअर करा...

बातमीदार | गुरुवार दि 29 फेब्रुवारी 2024

चोपडा – येथील बारीवाड्यातील रहिवासी सौ. जयश्री विलास नागपुरे (बारी) (वय ४६) यांचे दि. २९ रोजी दुपारी ४.०० निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, मुलगा, २ मुली, जावई, नात असा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज १ मार्च रोजी सकाळी ८ वाजता राहत्या घरुन निघेल.

https://www.facebook.com/share/p/6L6yb9xtHPTn52pj/?mibextid=oFDknk

हे ही वाचा👇

नियुक्ती – रावेर लोकसभा मतदार संघाचे जिल्हाध्यक्षपदी सौ. सोनाली ताई पाटील यांची नियुक्ती

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम