नूतन मराठा महाविद्यालयाचा सोयो सिस्टीम सौर ऊर्जेचे संबंधित नामांकित कंपनी यांच्याशी सामंजस्य करार

बातमी शेअर करा...

नूतन मराठा महाविद्यालयाचा सोयो सिस्टीम सौर ऊर्जेचे संबंधित नामांकित कंपनी यांच्याशी सामंजस्य करार

जळगाव l प्रतिनिधी

सोया सिस्टिमचे प्रोपोरेटर  किशोर ढाके व नूतन मराठा कॉलेजचे प्राचार्य डॉ.एल. पी. देशमुख यांचे भौतिक शास्त्र विभागातील विद्यार्थ्यांसाठी अप्रेंटीशीप साठी कंपनीशी सामंजस्य करार झाल्यामुळे महाविद्यालयातील सीनियर कॉलेजच्या भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांना सौर ऊर्जा संबंधित प्रॉडक्ट व संबंधित इतर प्रॉडक्ट बद्दल याबाबत महत्वपूर्ण ज्ञान मिळणार असून, intership, ऑन जॉब ट्रेनिंग करता येणार आहे.

कंपनीचे प्रोप्रायटर  किशोर ढाके यांनी सांगितले की सामंजस्य करामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनींना निश्चितच लाभ मिळेल व त्यांचे कौशल्य विकास व्हायला मदत होईल , कंपनीचे मॅनेजर श्री प्रशांत सरोदे हे ऑन जॉब ट्रेनिंग विद्यार्थी (इंटर्नशिप) विद्यार्थिनींना देत असतात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम