प्रवेश – विचखेडा – धुपे.खु. येथील लोकनियुक्त संरपच, सदस्यांसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

आ. लताताई सोनवणे व माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत शेकडो पदाधिकाऱ्यांचा प्रवेश

बातमी शेअर करा...

बातमीदार | दि १३ जानेवारी २०२४

विचखेडा – धुपे.खु. येथील लोकनियुक्त संरपच, सदस्यांसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

चोपडा – तालुक्यातील नवीन प्रस्थापित विचखेडा धुपे खु.येथील लोकनियुक्त संरपच, सदस्यासह विकासो माजी चेअरमन, माजी संरपचासह आदी शेकडो कार्यकत्यानी आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला.

त्याप्रंसगी रविद्र पाटील लोकनियुक्त संरपच, सदस्य अमोल पाटील, सुंनदा अहीरे तसेच माजी संरपच सुभाष शिरसाठ, माजी विकासो चेअरमन मनोहर एकनाथ पाटील, दिवाण पाटील,

सुरेश पाटील, संजय पाटील, पवनकुमार बोरसे, संदीप पाटील, अविनाश पाटील, विलास पाटील, भुषण पाटील, मुकेश पाटील, विजय पाटील, नारायण अहीरे, एकलव्य उपाध्ये, विजय ढिवरे,

अशोक पाटील, सुभाष पाटील, दशरथ सोनवणे, संभाजी कोळी, तुकाराम व्हलर, सुकदेव अहीरे,विनोद अहीरे, ईदास मायचे, राजेद्र पाटील, नानाजी अहीरे, किशोर अहीरे, संतोष पाटील,

रोशन पाटील, निलेश अहीरे, धनराज पाटील आदी विचखेडा धुपे खु.येथील मान्यवराचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला.

त्याप्रंसगी सभापती कृउबा समिती सभापती नरेद्र पाटील, संचालक रावसाहेब पाटील, विजय पाटील, गोपाल पाटील, शिवराज पाटील, किरण देवराज, राजेंद्र पाटील, संरपच गंलगी शितल देवराज,

कैलास बाविस्कर, गणेश पाटील, गोपाल चौधरी, दिपक चौधरी, फौजी नाना किशोर कोळी, संरपच वाल्मिक कोळी, माजी उपनगराध्यश विकास पाटील, पप्पु भारडु, नामदेव पाटील,

एम व्ही नाना पाटील – उपसभापती, प्रताप पाटील, संदीप कोळी, अन्नु ठाकुर, प्रकाश राजपुत माजी नगरसेवक आदी मान्यवरांनी शिवसेनेत प्रवेशावेळी घोषणा दिल्या. सर्वाचे पक्षात मनापासून स्वागत करण्यात आले.

हे वाचा👇

ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा व वेदनांची आपणास जाण आहे – माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम