बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

लोहारा-कासमपुरा शिवारातील घटना

बातमी शेअर करा...

बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार
लोहारा-कासमपुरा शिवारातील घटना

लोहारा, ता. पाचोरा प्रतिनिधी
बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार झाल्याची घटना उघडकीस आली असून परिसरात भीतीचे वातावरण आहे. बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

: लोहारा-कासमपुरा शिवारालगत असलेल्या लोहारा येथील शेतकरी उस्मानखा सुलेमान खान यांच्या बांधलेल्या गुरांतील दोन वर्षांच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून फडशा पाडल्याची घटना दि. २३ रोजी मध्यरात्रीनंतर घडली.

वन विभागाचे वनपाल प्रकाश देवरे, वनरक्षक गजानन आढावणे यांनी पंचनामा केला. शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम