
बुलढाणा येथे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे स्वागत बुलढाणा प्रतिनिधी केंद्र सरकारचे आयुष (स्वतंत्र प्रभार), आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे बुलढाणा येथे स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्वीय सहायक नवलसिंगराजे पाटील यांनी स्वागत केले. यावेळी स्वीय सहायक अभिजित पाटीलही उपस्थित होते.
बुलढाणा येथे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे स्वागत
बुलढाणा प्रतिनिधी केंद्र सरकारचे आयुष (स्वतंत्र प्रभार), आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे बुलढाणा येथे स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्वीय सहायक नवलसिंगराजे पाटील यांनी स्वागत केले. यावेळी स्वीय सहायक अभिजित पाटीलही उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम