ब ज हिरण विद्यालयाचा बारावीचा ९७.८२% टक्के निकाल

ब ज हिरण विद्यालयाचा बारावीचा ९७.८२% टक्के निकाल दिनांक ८ रोजी इयत्ता बारावीचा निकाल घोषित करण्यात आला कजगाव येथील बबनबाई जवरीलाल हिरण माध्यमिक व उच्च माध्यमिक उद्यालयाचा निकाल ९७.८२ टक्के लागला असून ४६ विद्यार्थी पैकी ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये विद्यालयातुन प्रथम - पूजा बापू मिस्तरी(७७.३३%) द्वितीय - सविता तात्या निकुंभ (७६.६७.%) तृतीय - चैताली संजय कोळी (७६.१७%) गुण मिळून यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे चेअरमन मंगेश पाटील व्हाईस चेअरमन दिनकरराव पाटील सचिव रत्नाताई पाटील सहसचिव पंजाबराव देवकर व संचालक वृंद व मुख्याध्यापक एम. के. पवार पर्यवेक्षक जी टी पाटील यांच्या सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे तसेच गावातुनही या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम