भूमिपूजन – चोपडा तालुक्यात ६० लाखाच्या कामाचे आ.लताताई सोनवणे यांच्या हस्ते भूमिपूजन
माजी कार्यसम्राट आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नांतुन विकास कामांना मंजुरी
भूमिपूजन – चोपडा तालुक्यात ६० लाखाच्या कामाचे आ.लताताई सोनवणे यांच्या हस्ते भूमिपूजन
माजी कार्यसम्राट आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नांतुन विकास कामांना मंजुरी
चोपडा l प्रतिनिधी
विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतुन व माजी कार्यसम्राट आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नांतुन तालुक्यात गांव वाडा वस्ती पाडा पर्यंत विकासाची गंगा पोहविण्याचे काम सुरु असुन आज रोजी तालुक्यात
अकुलखेडा, मजरे हिगोणा, काजीपुरा, हातेड बु, हातेड खु., गलवाडे, लासुर, चौगांव चुंचाळे व मामलदे अशा १२ गावांमध्ये काॕक्रीटीकरणासह विकास कामांचे भुमिपुजन समस्त गांवकरी व युवासैनिक व शिवसैनिक व महीला आघाडीच्या माध्यमातून ढोल ताश्यांशा गजरात भव्य मिरवणूक काढुन वाजत गाजत भूमिपूजन करण्यात आले.
त्याप्रंसगी माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांनी तालुक्यात प्रत्येक गावात विकासाची गंगा पोहचणारच अशी ग्वाही दिली. त्या प्रसंगी कृषी उपन्न बाजार समिती सभापती नरेद्र पाटील, संचालक रावसाहेब पाटील, शिवराज पाटील, विजय पाटील, किरण देवराज तसेच शिवसेना पदाधिकारी कुणाल पाटील, कैलास बाविस्कर, पप्पु भारडु, गणेश पाटील, किशोर माळी सर, मुरलीधर नाना, नारायण बागुल,
विकासो. चेअरमन सुरेश माळी, ग्रा.पं सदस्य वासुदेव माळी, उमेश माळी, रामचंद्र बारेला, आरीफ पिजांरी, नौमील पटेलिया, युसुफ खाटीक, माजी संरपच देवीलाल बाविस्कर, निंबा कोळी, बापुजी कोळी, विठ्ठल माळी, पुंडलिक महाजन, समाधान माळी, समाधान कोळी,
कृउबा संचालक गोपाल पाटील अनुप जैन कुणाल पाटील व मंगल इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कल्पेश माळी, मुलचंद भिल, बळीराम पावरा, रामजी काठेवाडी, युवा काठेवाडी, अजय पालीवाल, विरु जैन, विजय बाविस्कर, आप्पा न्हावी, रईस पटेलिया या सह असंख्य पदाधिकारी व युवा सैनिक शिव सैनिक व माहिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम