मानव विकास अंतर्गत आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते मुलींना मोफत सायकल वाटप
"विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रोत्साहन – मोफत सायकल वाटप उपक्रम"
मानव विकास अंतर्गत आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते मुलींना मोफत सायकल वाटप
“विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रोत्साहन – मोफत सायकल वाटप उपक्रम”
चोपडा । मन्सूर तडवी
चोपडा तालुक्यातील बिडगाव कुंड्यापाणी माध्यमिक विद्यालयात मानव विकास कार्यक्रम अंतर्गत आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते मुलींना मोफत सायकली वाटप करण्यात आले.
यावेळेस माजी आमदार लताताई सोनवणे, पूज्य साने गुरुजी विद्यालय प्रबोधिनी मंडळ संचालित चोपडा माजी अध्यक्ष विठ्ठल बापू पाटील, माजी चेअरमन विनायक तात्या, माजी चेअरमन उमेश आप्पा,
करोडपती शाळेचे चेअरमन डॉक्टर दिलीप नाना पाटील, सौ नूतन ताई, डॉक्टर अशोक दादा, संस्थेचे सचिव पंकज दादा, डॉक्टर राहुल साळुंखे, डॉक्टर राहुल पाटील, डॉक्टर स्वप्नील पवार,
ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माजी गटशिक्षण अधिकारी अविनाश पाटील, सुधीर विश्राम सर, पंचायत समिती चोपडा शाळेचे मुख्याध्यापक पी. एन. पाटील, मंगेश दादा भोईटे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पत्रकार बंधू
हा व्हिडिओ पहा👇
तसेच पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
हे ही वाचा👇
आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या विरूध्द फेक नरेटिव — प्रकाश क्षीरसागर मु.पो.खर्डी ता. चोपडा
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम