मारीया मणियार ने बारावीच्या परीक्षेत मिळवले ८८% टक्के गुण

मारीया मणियार ने बारावीच्या परीक्षेत मिळवले ८८% टक्के गुण कजगाव ता भडगाव येथील माजी ग्रा प सदस्य हाजी शे शफी मणियार यांची नात व आसिफ मणियार यांची मुलगी मारिया असिफ मणियार हीने जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स ह्या विद्यालयातून ८८ टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे दिनांक ८ रोजी इयत्ता १२ वि परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यात मारिया मणियार ने यश संपादन केले तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे कजगाव सह परिसरातून कौतुक होत आहे

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम