माहिती अधिकार कार्यकर्ता एरंडोल शाखेतर्फे तहसीलदारांना निवेदन

बातमी शेअर करा...

 एरंडोल। प्रतिनिधी

  •  एरंडोल:- माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल देवराव ओचावार यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी व हत्या झालेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांस दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता संघटनेतर्फे तहसीलदार सुचिता चव्हाण यांना आजगुरुवारी निवेदन देण्यात आले. निवेदन देताना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ एरंडोल तालुका शाखेचे पदाधिकारी राजधर महाजन, नितीन ठक्कर, उमेश महाजन भूषण चौधरी सिताराम मराठे आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम