यंदा मोठ्या उत्साहात वाजतगाजत दिंडी कजगावहून हरेश्वर पिंपळगाव च्या मार्गाला

कजगाव ता भडगाव येथे आषाढि एकादशी च्या निमित्ताने कजगाव ते श्रीक्षेत्र हरेश्वर पिंपळगाव पर्यंत पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले दरवर्षी गावातील तरुण मित्रमंडळ व ग्रामस्थांच्या सहकार्याने निघत असते मात्र दोन वर्षांपासून कोविड संसर्गामुळे दिंडी चे आयोजन रद्द करण्यात आले होते मात्र यंदा मोठ्या उत्साहात वाजतगाजत दिंडी कजगावहून हरेश्वर पिंपळगाव च्या मार्गाला निघाली यावेळी सोपान महाराज वाघ सुदाम महाजन वाल्मिक कुंभार अमोल पाटील निवृत्ती महाजन रघुनाथ कुंभार गणेश महाजन दगा महाजन गोपाल पाटील सागर महाजन शुभम पाटील यांनी दिंडी चे आयोजक म्हणून जबाबदारी सांभाळी

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम