राष्ट्रीय मतदार दिवस – कुरवेल हायस्कूल मध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

संस्थेचे चेअरमन, पदाधिकारी व पालकवर्गाची उपस्थिती

बातमी शेअर करा...

बातमीदार | शनिवार दि २७ जानेवारी २०२४

कुरवेल हायस्कूल मध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

संस्थेचे चेअरमन, पदाधिकारी व पालकवर्गाची उपस्थिती

चोपडा – तालुक्यातील कुरवेल येथील हायस्कूल मध्ये राष्ट्रीय मतदाता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

राष्ट्रीय मतदार दिवस

कुरवेल हायस्कूल येथे संस्थेचे चेअरमन प्रकाश जाधव व तज्ञ संचालक कैलास चौधरी यांच्या उपस्थित राष्ट्रीय मतदार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

https://fb.watch/pQl7XxXJA6/?mibextid=Nif5oz

या कार्यक्रम प्रसंगी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मगन बाविस्कर सर, मुख्याध्यापक बडगुजर सर, पवार सर, एस एम पाटील, सौ आर के पवार, सौ एम एस बागुल मॅडम,

राष्ट्रीय मतदार दिवस

जी आर पाटील, धनगर सर, ए व्ही पाटील सर, एस एस पाटील सर व संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग यांच्या उपस्थितीत चित्रकला व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.

हे ही वाचा👇

आयकाॅन अवाॅर्ड – इंडियन एज्युकेशन आयकाॅन अवाॅर्ड ने पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल सन्मानित

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम