लोन येथील दाम्पत्य हज यात्रेसाठी रवाना

लोन येथील दाम्पत्य हज यात्रेसाठी रवाना कजगाव ता भडगाव येथून जवळच असलेल्या लोन पिराचे येथील मूळ रहिवासी व सध्या व्यवसाया निमित्ताने उल्हासनगर येथे स्थायिक झालेले हबीब गुलाब पिंजारी व त्यांच्या पत्नी नवशाद हबीब पिंजारी हे दाम्पत्य हज यात्रेसाठी रवाना झाले आहेत मुस्लिम धर्मात अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या हज यात्रेसाठी रवाना झाल्याबद्दल त्यांना नातेवाईक मित्रपरिवाकडून प्रत्यक्ष भेटून व फोन वरून शुभेच्या दिल्या जात आहेत तसेच त्यांच्यावर लोण सह कजगाव परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे हबीब पिंजारी हे कजगाव येथील व्यवसायिक शौकत पिंजारी यांचे लहान बंधू व पत्रकार अमीन पिंजारी यांचे काका आहेत

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम