
विष्णापुर येथील आदिवासी आश्रमशाळेचे 14 कोटींच्या वास्तूचे लवकरच लोकार्पण !
आदिवासी बांधवानी मानले आमदार दाम्पत्यांचे आभार
विष्णापुर येथील आदिवासी आश्रमशाळेचे 14 कोटींच्या वास्तूचे लवकरच लोकार्पण !
आदिवासी बांधवानी मानले आमदार दाम्पत्यांचे आभार
चोपडा l प्रतिनिधी
चोपडा विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतुन व माजी कार्यसम्राट आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नांनी विष्णापुर येथे शासकीय आदीवासी आश्रम शाळेचे
14 कोटींच्या वास्तूचे भव्य दालन असे दालन मंजुर करुन त्याचे बांधकाम पूर्णत्वाकडे असून लवकरच सदर ईमारत आदीवासी बांधवाकरीता त्यांच्या राहण्यासाठी व शिक्षणासाठी व सर्व सोयीयुक्त असुन लवकरच आदीवासी बांधवाच्या पाल्यांकरीता लोकार्पण होवुन सुरु होईल.
खास करुन सर्व आदीवासी गांव वाडा पाडा वस्तीकरीता 14 कोटी रुपयांची भव्य अशी शैक्षणिक दालन लवकरच सुरु होईल त्यामुळे संपूर्ण विष्णापुर व आदीवासी बांधवांनी
आ.सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी कार्यसम्राट आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले असुन उघडा डोळे पहा निट हा आहे बॕनरवरचा आदीवासी करीता विकास नसून प्रत्यक्षात कामे lokana दिसत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम