शुभारंभ – अंबरनाथ पूर्वच्या काँक्रिट रोडच्या कामाचा शुभारंभ

माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या प्रयत्नांना यश

बातमी शेअर करा...

बातमीदार |शनिवार दि 9 मार्च 2024

शुभारंभ – अंबरनाथ पूर्वच्या काँक्रिट रोडच्या कामाचा शुभारंभ

माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या प्रयत्नांना यश

अंबरनाथ – अंबरनाथ पूर्व येथे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या प्रयत्नाने काँक्रीट रोडचे काम हुतात्मा चौक ते रोडच्या साईट पट्ट्यांचे कामाची सुरुवात

https://www.facebook.com/share/p/jDHc2hDwAcuaNUdb/?mibextid=qi2Omg

व एमजीपी साई सेक्शन रोडच्या कामाचे उद्घाटन आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हस्ते शिवसृष्टी कॉम्प्लेक्स समोर करण्यात आले.
या कामाने नागरिकांना होणारा त्रास दूर होईल व दुर्घटना टळतील.

माजी नगरसेविका सौ. शशिकला दोरगडे, यांचे ही प्रयत्न
या वेळी माजी नगरसेवक रवींद्र पाटील, शिवाजी गायकवाड, विभाग प्रमुख मारुती डोंगरे सह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

शुभारंभ

हे ही वाचा👇

सत्कार – अंबरनाथ चे नगर रचनाकार विवेक गौतम यांचा रोटरी तर्फे भव्य सत्कार

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम