इकरा एच. जे. थीम महाविदयालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

बातमी शेअर करा...

बातमीदार | दि ३ जानेवारी २०२४

इकरा एच. जे. थीम महाविदयालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी येथील इकरा शिक्षण संस्थे चे एच. जे. थ्रीम महाविद्‌यालय, मेहरुण जळगांव च्या इतिहास विभागातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने आदरांजली वाहण्यात आली.

या निमित्ताने ‘बेरी बचाओ बेटी पढाओ’ या वर एका रॅली चे आयोजन करण्यात आले होते. हि रॅली मेहरूण परिसरातून विविधी घोषणा देत निघाली.

भडगाव शहरातील मेन रोडवर अवजड वाहनांना बंदी करा अन्यथा अंदोलन : तालुकाध्यक्ष दिनेश महाजन

       या रॅलीस महाविदयालयाचे जे. प्राचार्य डॉ. चांद खान, प्रा. पिंजारी आय. एम., डॉ .राजेश भामरे यांनी शुभेच्छा दिल्या.

रॅलीच्या यशस्वी आयोजना करिता प्रा.डॉ. अंजली कुलकर्णी, डॉ. फिरदोस शेख, डॉ. शबाना खाटिक व प्रा.डॉ कहकशा अंजुम यांनी परिश्रम घेतले. या रॅलीस बहुसंखेने विद्यार्थिनी सह‌भागी झाल्या होत्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम