स्वागत – जैन उद्योग समूहाचे अशोकभाऊ जैन यांचे अयोध्येत जोरदार स्वागत

२२ जानेवारीला अयोध्या येथे श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार संपन्न

बातमी शेअर करा...

बातमीदार | रविवार दि २१ जानेवारी २०२४

जैन उद्योग समूहाचे अशोकभाऊ जैन यांचे अयोध्येत जोरदार स्वागत

२२ जानेवारीला अयोध्या येथे श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार संपन्न

जळगाव – श्रीराम जन्म भूमी तीर्थ क्षेत्र न्यासाच्या वतीने २२ जानेवारीला अयोध्या येथे श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे, या सोहळ्यासाठी देशभरातून काही विशेष मान्यवरांना निमंत्रित करण्यात येत आहे.

 

जैन इरिगेशन सिस्टिम लि. चे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले असून आज अशोक भाऊ जैन अयोध्येत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

स्वागत

विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री योगेश्वर गर्गे, राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाचे प्रांत सह कार्यवाह स्वानंद झारे, विश्व हिंदू परिषदेचे
प्रांत सह मंत्री ललित चौधरी आणि जिल्हा कार्यवाह हितेश
पवार यांनी हे आमंत्रण अशोक भाऊ जैन सन्मानपूर्वक प्रदान केले
होते.

https://fb.watch/pJ6qzHjufB/?mibextid=Nif5oz

हे ही वाचा👇

राज्य लोकसेवा हक्क आयोग आयुक्त चित्रा कुलकर्णी यांचा जिल्हा दौरा उत्साहात

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम