अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे जळगावं येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला शक्तीचा सन्मान

दीडशे महिलांचा सन्मानपत्र देऊन सत्कार

बातमी शेअर करा...

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे जळगावं येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला शक्तीचा सन्मान

दीडशे महिलांचा सन्मानपत्र देऊन सत्कार

जळगांव प्रतिनिधी

८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदतर्फे जळगांव येथे सामाजिक राजकीय सेवाभावी आरोग्य पिंक रिक्षा चालक महिला पर्यावरण रक्षक महिला आदींचा १५० महिलांचा सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बाळासाहेब कर्डक राज्य उपाध्यक्ष, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या हस्ते सर्व महिलांना सन्मानपत्र वाटप करण्यात आले.

याप्रसंगी आमदार राजुमामा भोळे, अशोक बापू खलाणे, संपर्कप्रमुख अनिल वळे, जिल्हा कार्याध्यक्ष वसंत पाटील, दशरथ गुलाबराव वाघ महाजन, कृष्णा माळी, निवेदिता ताठे, अभिलाषा रोकडे, सारिका महाजन, निताताई विसावे, अर्चना माळी, आशाताई अंभोरे, उत्तमराव महाजन, विजय महाजन, भूषण महाजन, कैलास जाधव, भगवान रोकडे, संतोष माळी, प्राध्यापक जतीन मेढे, राजेंद्र महाजन, रविंद्र माळी, संतोष इंगळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम