
अडावदमध्ये दोन गटांत हाणामारी; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
अडावदमध्ये दोन गटांत हाणामारी; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव : चोपडा तालुक्यातील अडावद येथे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यावरून दोन गटांमध्ये वाद तीव्र झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. ही घटना ७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
या प्रकरणी पोलिसांच्या फिर्यादीवरून अब्दुल खलील, तौसिफ खलील, अलीम मन्यार व वसीम मन्यार यांच्याविरोधात अडावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम