अबॅकसच्या नॅशनल लेव्हल स्पर्धेत मंजिरी सुपर अबॅकस अकॅडमीचे यश

विध्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानीत

बातमी शेअर करा...

अबॅकसच्या नॅशनल लेव्हल स्पर्धेत मंजिरी सुपर अबॅकस अकॅडमीचे यश
विध्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानीत

भडगाव प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर येथे 19 जानेवारी रोजी पार पडलेल्या अबॅकसच्या नॅशनल लेव्हल स्पर्धेमध्ये मंजिरी सुपर अबॅकस ला यश मिळाले. या स्पर्धेमध्ये अवार्ड मिळालेल्या विद्यार्थ्यांना, उपजिल्हाधिकारी सौ. अंजली धानोरकर , प्रख्यात उद्योजकसुनील देसरडा व मनिष महाजन यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.

ह्या स्पर्धेत प्रज्ञा अमोल निकमचा पहिला क्रमांक मनीष गुलाब चव्हाणचा तर तिसरा क्रमांक हेतल चेतन सोनार हिचा चौथा क्रमांक व अपूर्वा अरविंदसिग परदेशीं हीला चांगली विद्यार्थिनी म्हणून व इतर विध्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानीत करण्यात आले तसेच केंद्र संचालक श्री मंगेश जोशी सर व सौ. मृदुला मंगेश जोशी यांना उत्कृष्ट टीचर आणि बिझनेस एक्सलन्स अवार्ड ने सन्मानित करण्यात आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम