अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले
अमळनेर(आबिद शेख)अमळनेर मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने आज सायंकाळी 6 वाजता विश्रामगृहाजवळ रास्ता रोको व जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार अनिल पाटील. जीप सदस्य जयश्री पाटील. मुख्तार खाटिक. बाळू पाटील विनोद कदम. सचिन पाटील.भूषण पाटील.आबिद ठेकेदार एल.टी.पाटील यासह महिला पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम