
अल्पवयीन मुलीच्या गर्भपातप्रकरणी डॉक्टरला कोठडी
अल्पवयीन मुलीच्या गर्भपातप्रकरणी डॉक्टरला कोठडी
पाचोरा : अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी डॉ. रवींद्र पाटील यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिस असलेल्या मावस काकाने अत्याचार केल्याने मुलगी गर्भवती झाली होती. हा गुन्हा लपवण्यासाठी आरोपी डॉक्टरने बेकायदेशीर गर्भपात करून दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली.
या प्रकरणी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम