आंदोलन – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे धानोरा येथे रास्ता रोको आंदोलन

धानोरा येथे नवीन 133 के व्ही सबस्टेशनची मागणी

बातमी शेअर करा...

बातमीदार l शुक्रवार दि. १ मार्च २०२४

चोपडा ;- अंकलेश्वर ब-हाणपुर महामार्गावर आज सकाळी 10 विजेच्या सुमारास धानोरा येथे नवीन 133 के व्ही सबस्टेशन च्या व विजेच्या समस्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .

आंदोलन

त्या प्रसंगी माजी विधानसभा अध्यक्ष .अरुणभाई गुजराथी, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती व्हा.चेअरमन विनायक पाटील चंद्रहास भाई गुजराथी,माजी पंचायत समिती सभापती डी.पी साळुंखे सर, शशिकांत पाटिल ता अध्यक्ष,शशी देवरे,किशोर दुसाने जिल्हा कार्यादयक्ष ओबीसी सेल,डॉ चंद्रकांत बारेला,तुकारामबापू पाटील,भाऊसाहेब पाटील,डॉ कांतीलाल पाटील,सुनील पाटील,

रज्जाकदादा तडवी,गुलाबराव पाटील,प्रशांत पाटील, इंद्रजीत पाटील अध्यक्ष किसान सेल, युवक अध्यक्ष भरत धनगर,रंजीतदादा निकम,जगदीश निकम,राजू तडवी,युवराज महाजन,संजय पाटील पारगाव,लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील साक्री,लहूश धनगर, प्रकाश आबा, तडवी सर आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष,अनिल महाजन,हितेंद्र महाजन,रमेश बहारे, संजय पाटील चांदसनीं,युवक शहर अध्यक्ष समाधान माळी,सचिन डाभे,शांताराम आबा सपकाळे, नंदू भाऊ चुंचाळे,वाय एस महाजन जळगाव,तसेच पक्षाचे आजी,माजी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम