आदीवासी भागात 59 कोटी रु च्या विकासकामांचे आ.सौ.सोनवणे यांच्या हस्ते भूमीपूजन

माजी कार्यसम्राट आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांना यश

बातमी शेअर करा...

आदीवासी भागात 59 कोटी रु च्या विकासकामांचे आ.सौ.सोनवणे यांच्या हस्ते भूमीपूजन

माजी कार्यसम्राट आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांना यश

चोपडा l प्रतिनिधी

चोपडा विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतुन व माजी कार्यसम्राट आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांतुन आदीवासी भागात

आदिवासी
आदिवासी

कुष्णापुर येथे 14 कोटी 50 लाखाची आदीवासी आश्रम शाळा व वैजापुर येथे 14 कोटी 50 लाखांची मुलामुंलीकरीता आदीवासी वसतीगृह चे भुमिपुजन थाटात संपन्न झाले.

आदीवासी
आदीवासी

खामखेडा फाटा ते देवझिरी रस्ता 42 कि.मी.रुंदीकरणासह सुधारणा करणे करीता 21 कोटी चे भुमिपुजन, उमर्टी ते कृष्णापुर 6 कि.मी. रस्ता डांबरीकरणासह मजबुतीकरण

90 लाख रुपये, उमर्टी, वैजापुर प्राथमिक आरोग्य उपकेद्रांची दुरुस्ती, रंगकाम, चुचांळे चौगांव ट्रीमिक्स काॕक्रीटीकरण करणे, लासुर उमर्टी देवझिरी वनकर्मचारी निवासस्थान लोकार्पण करणे,

उमर्टी वैजापुर मेलाणे देव्हारी नवीन ग्रामपंचायत फर्निचर सह लोकार्पण करणे, डेडियापाडा येथील अंगणवाडी चे लोकार्पण अशा प्रकारे विविध वास्तुचे लोकार्पण व भुमिपुजन करुन

आदीवासी भागात एकाच दिवशी कोट्यावधी रुपयांचे कामाचे भुमिपुजन करण्यात आले. त्या प्रसंगी माजी. आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी आदीवासी भागात कोणत्याही ठिकाणी

गांव वाडा वस्ती पाडा यामध्ये विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही अशी ग्वाही दिली. त्याप्रंसगी कृषी उपन्न बाजार समिती सभापती नरेद्र आबा पाटील,

संचालक शिवराज पाटील, रावसाहेब पाटील, गोपाल पाटील, विजय पाटील, किरण देवराज, कल्पनाताई पाटील व विकास पाटील, एम व्ही पाटील, बी.टी.बाविस्कर, गंभीर सर,

देवीलाल बाविस्कर, कुणाल पाटील,आरीफ पिजांरी, नौमील पटेल, अन्नु ठाकुर, लोटन मिस्तरी, अजय पालीवाल, शाहरुख खाटीक, मुस्ताक पठाण, महीला आघाडी प्रमुख सौ.मंगलाताई पाटील,

संरपच मेलाणे प्रताप पावरा, दत्ता पावरा बबलु पावरा, प्रल्हाद पावरा, संरपच बोरमळी नकुल पावरा, अनिल पावरा, लालु पावरा, राकेश बारेला, प्रकाश बारेला, सुभाष बारेला, विकास बारेला, पिताराम पावरा,

देवादास भाऊ, रविद्र पाटील, पिन्टु राजपुत, आर एफ ओ बडगुजर व डि एफ ओ सोनवणे वैजापुर अशा प्रकारे अधिकारी, पदाधिकारी, शिवसैनिक,

युवा सेना पदाधिकारी व आदीवासी बांधवानी आपल्या भागात ५९ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भुमिपुजन व लोकार्पण संपन्न केले.

हे ही वाचा👇

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात चोपडा विधानसभा मतदार संघात 61 कोटीची कामे मंजूर !

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम