आमदार किशोर पाटील यांच्या मातोश्री स्व. नर्मदाबाई पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सर्वपक्षीय शोकसभा

भडगाव रोडवरील शिवतीर्थ येथे होणार सभा , कीर्तनाचे आयोजन

बातमी शेअर करा...

आमदार किशोर पाटील यांच्या मातोश्री स्व. नर्मदाबाई पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सर्वपक्षीय शोकसभा

भडगाव रोडवरील शिवतीर्थ येथे होणार सभा , कीर्तनाचे आयोजन

पाचोरा प्रतिनिधी
पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्या मातोश्री स्व नर्मदाबाई धनसिंग पाटील सोमवार 24 फेब्रुवारी रोजी यांचे निधन झाले होते. त्यांच्या स्मृती अर्थ 7 मार्च रोजी भडगाव रोड वरील चिंतामणी कॉलनी शिवतीर्थ येथे सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.

त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ 7 रोजी रात्री 8 वाजता कीर्तनकार ह भ प समाधान महाराज भोजेकर, शनिवार 8 मार्च रोजी सकाळी आठ वाजता कीर्तनकार ह भ प गोविंदा महाराज वरसोडकर, यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले असून तर कार्याचा कार्यक्रम शनिवार आठ रोजी सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम