आमदार सौ.लताताई सोनवणे व कार्यसम्राट माजी आ. प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून 2 कोटींचे कामे मंजूर

ग्राम विकास मंत्री गिरीष भाऊ महाजन यांचे आमदार दाम्पत्याने मानले आभार 

बातमी शेअर करा...

आमदार सौ.लताताई सोनवणे व कार्यसम्राट माजी आ. प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून 2 कोटींचे कामे मंजूर

ग्राम विकास मंत्री गिरीष भाऊ महाजन यांचे आमदार दाम्पत्याने मानले आभार 

चोपडा l प्रतिनिधी 

चोपडा विधानसभा मतदारसंघातील आ. सौ लताताई सोनवणे व कार्यसम्राट माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या अथक प्रयत्नांतून

आमदार

रस्ते व पुल दुरुस्ती परिक्षण (3054-2419) योजनेंतर्गत रस्ते विकास मजबुतीकरण करण्यासाठी सन 2024-2025 करीता 2 कामांसाठी 2 कोटी रुपयांच्या निधी मंजूर झाला आहे.

आमदार
आमदार

लवकरच या कामांची निवीदा प्रकाशीत होऊन या कामांना लगेचच सुरुवात होईल.

 

चोपडा तालुक्यातील 3054-2419 योजने अंतर्गत मंजूर झालेली विकासकामे पुढील प्रमाणे :-

1) चोपडा तालुक्यातील बुधगाव ते प्राथमिक शाळा इजीमा 7 ला मिळणारा 2 किमी रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे 50 लाख (पन्नास लाख)

2) चोपडा तालुक्यातील विरवाडे ते विष्णापुर रस्त्यावर मोठ्या पुलांसह 1 किमी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 1 कोटी 50 लाख (दिड कोटी) एवढा निधी मंजुर झाल्याने या परिसरातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करीत जल्लोष केला.

तसेच आमदार सौ. लताताई व माजी आ. चंद्रकांत सोनवणे यांच्यासह ग्राम विकास मंत्री ना. गिरीष भाऊ महाजन यांचे आभार व्यक्त केले.

हे ही वाचा👇

विकासाचा महामेरू, अवघा तालुका विस्तारू – माजी आ. प्रा. चंद्रकांतजी सोनवणे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम