
आयएमए जळगावतर्फे अवयवदात्यांचा होणार गौरव
आयएमए जळगावतर्फे अवयवदात्यांचा होणार गौरव
जळगाव – येथील आयएमएतर्फे ज्यांनी अवयवदान केले आहे अशा प्रेरणादायी व्यक्तींचा सत्कार १३ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.
अवयवदात्यांनी किंवा आपल्याला परिचित असलेल्या अवयव दाते यांच्या विषयीची माहिती प्रमोद सोनार (मोबाईल क्रमांक ९३७०० ६७४३८) आय.एम.ए सभागृह, व.वा. वाचनालयासमोर, स्टेशन रोड, जळगाव येथे संपर्क साधून द्यावी असे आवाहन अध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे व सचिव डॉ.भरत बोरोले यांनी केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम