आयपीएल सामन्यांवर सट्टा खेळणारे दोघे ताब्यात

बातमी शेअर करा...

आयपीएल सामन्यांवर सट्टा खेळणारे दोघे ताब्यात

अमळनेर शहरातील घटना

अमळनेर : माध्यमातून सामन्यांवर मोबाईलच्या धाड टाकली आयपीएल सट्टा खेळताना पोलिसांनी बालाजी चौकातील पुरा व वड दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याजवळील मोबाईल जप्त केला आहे.

परिविक्षाधीन केदार बारबोले रोजी गोपनीय डीवायएसपी यांना ५ मे माहिती मिळाली की, बालाजीपुरा पांडुरंग साळी हा भागात प्रसाद मोबाईलवर आयपीएल सामान्यांसाठी लोकांकडून पैसे सट्टा खेळत यांनी पो.नि. हे.कॉ. संतोष स्वीकारून आहे. बारबोले दत्तात्रय निकम, पवार, अमोल निकुंभे यांना पाटील, जितेंद्र कारवाईस पावणेसात पाठवले. रात्री वाजता पथकाने

असता प्रसाद साळी हा आयपीएल सामन्यावर सट्टा खेळताना आढळून आला. आकाश महेंद्र पवार (रा वडचौक) याच्या सांगण्यावरून आयपीएल सामन्यावर सट्टा खेळवत असल्याचे साळीने सांगितले. त्याच्याकडून ५ हजारांचा मोबाईल व ३१० रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी प्रसाद साळी आणि आकाश पवार यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस त्याचा आयडी आणि कोणत्या सामन्यांवर किती रुपयांचा सट्टा खेळला याचा शोध घेत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम