आय टी विभागा मध्ये विविध क्षेत्रात रोजगार मिळण्याच्या संधी उपलब्ध

थीम महाविद्यालयात रोजगार मेळावा

बातमी शेअर करा...

आय टी विभागा मध्ये विविध क्षेत्रात रोजगार मिळण्याच्या संधी उपलब्ध

थीम महाविद्यालयात रोजगार मेळावा
जळगाव प्रतिनिधी
ईकरा शिक्षण संस्था संचलित एच जे थीम कला व विज्ञान महाविद्यालय मेहरून जळगाव येथे आय.टी. विभाग आणि करिअर कट्टा विभाग अंतर्गत रोजगार मेळावा चे आयोजन करण्यात आले होते. तरी नव युवकांनी या संधीचा फायदा घेऊन स्वयंरोजगार सह शिक्षण पूर्ण करावे. असे आश्वासन श्रीकांत सरडे (एचसीएल कंपनी पुणे) यांनी सांगितले.

महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर चांदखान यांनी स्वागत केले. यावेळी उपप्राचार्य डॉक्टर तनवीर खान, करिअर कट्ट्याचे समन्वयक डॉ. इरफान बशीर, आय.टी. विभागाचे. प्रा.अकिब पटवे, प्रा.दानिश पिंजारी, प्रा.अक्सा अंजूम, प्रा.इरम फातिमा, तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम