इकरा थीम महाविद्यालयामध्ये फुलांच्या सजावटीवर एक दिवसीय कार्यशाळा

कार्यशाळेत अमोल सोनावणे, आणि निलोफर तडवी यांचे मार्गदर्शन

बातमी शेअर करा...

इकरा थीम महाविद्यालयामध्ये फुलांच्या सजावटीवर एक दिवसीय कार्यशाळा
कार्यशाळेत अमोल सोनावणे, आणि निलोफर तडवी यांचे मार्गदर्शन
जळगाव प्रतिनिधी
ईकरा शिक्षण संस्था संचलित एच.जे.थीम कला व विज्ञान महाविद्यालय मेहरून जळगाव येथे वनस्पतीशास्त्र विभागातर्फे ” फुलांच्या सजावटीवर एक दिवसीय कार्यशाळे” चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत अमोल सोनावणे, आणि निलोफर तडवी यांनी बुके कसे तैयार करावे या बाबत सविस्तर माहिती दिली.विद्यार्थिनींनी लक्ष देऊन शिकून घेतले.
या वेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ चांद खान यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले.कार्यक्रमा ची सुरूवात तीलावत कलाम पाक ने कऱण्यात आली.
या कार्यक्रमात प्रा.डॉ. फिर्दोस जमाल, प्रा.डॉ. कुळकर्णी, प्रा डॉ तनवीर खान, प्रा.डॉ.इरफान शेख, प्रा डॉ वकार शेख, प्रा. डॉ. कहेकशा, प्रा. उमर खान पठाण, नसरिन खान आदिंची उपस्थिती होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम