उपचार घेणाऱ्या अनोळखी इसमाचा मृत्यू

ओळख पटविण्याचे आवाहन

बातमी शेअर करा...

उपचार घेणाऱ्या अनोळखी इसमाचा मृत्यू

ओळख पटविण्याचे आवाहन

 

जळगाव : शहरातील रिंगरोड परिसरातील चिन्मय अपार्टमेंटच्या गेटबाहेर पडलेल्या ४० वर्षीय अनोळखी इसमाला दि. १२ जुलै २०२४ रोजी उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असतांना मृत्यू झाला.

याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तरी मयताची ओळख पटविण्याचे आवाहन तपासधिकारी महिला पोहेकॉ अनिता वाघमारे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम