उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 61 किलो लाडू वाटप

बातमी शेअर करा...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्या गावात 61 किलो लाडू वाटप

शिवसेना महानगर चा उपक्रम

जळगाव प्रतिनिधी

शिवसेना जळगांव महानगर तर्फे महाराष्ट्र राज्याचे लोकनेते,लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या ६१व्या वाढदिवसानिमित्त ६१किलो लाडू वाटप करण्यात आले .

या प्रसंगी महानगर प्रमुख संतोष पाटील,वि,जे,एन,टी जिल्हाप्रमुख राजेंद्र पाटील,शहरप्रमुख गणेश सोनवणे,कुंदन काळे,समनव्यक सोहम विसपुते,राहुल नेतलेकर,शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उत्तर महाराष्ट्र सचिव जितेंद्र गवळी युवा सेनेचे हर्षल मावळे,उपमहानगरप्रमुख प्रमोद शिंपी,अमर राजपूत, सागर पाटील,महिला आघाडीच्या शोभाताई चौधरी,गजानन महाले, नरेश शिंदे,अपुल ठाकूर, दीपक पाटील,श्रीराम सुतार,संजय जोशी,पवन पाटील,

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम