एकता संघटनेतर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा सत्कार

शाल, श्रीफळ व फ्रेम (स्मृती चिन्ह) देऊन कौतुक

बातमी शेअर करा...

एकता संघटनेतर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा सत्कार
शाल, श्रीफळ व फ्रेम (स्मृती चिन्ह) देऊन कौतुक
जळगाव प्रतिनिधी

१०० दिवसाच्या मर्यादित वेळेत पारदर्शक प्रशासन, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यामधून जळगाव जिल्हा अधिकारी म्हणून आपण जे द्वितीय क्रमांक पटवून जळगाव जिल्ह्याचे नाव झळकावल्याबद्दल जळगाव जिल्हा एकता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे शाल, श्रीफळ व फ्रेम (स्मृती चिन्ह) देऊन कौतुक करण्यात आले.

संघटनेचे समन्वयक फारुक शेख व अनिस शहा यांनी फ्रेम भेट दिली तर नदीम मलिक व मझहर खान यांनी शाल अर्पण केली, श्रीफळ मतीन पटेल व सलीम इनामदार यांनी वाहिले. शिष्टमंडळात यांचा होता समावेश

एकता संघटनेचे फारुक शेख, नदीम मलिक, मजहर खान, मतीन पटेल, अनिस शहा, सलीम इनामदार, महमूद पिंजारी, समीर शेख, कासिम उमर आदींची उपस्थिती होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम