कंजरवाडा वस्तीला जाखनी नगर नाव द्यावे

कंजरभाट युवा फाउंडेशनची मनपा प्रशासनाकडे मागणी

बातमी शेअर करा...

कंजरवाडा वस्तीला जाखनी नगर नाव द्यावे

कंजरभाट युवा फाउंडेशनची मनपा प्रशासनाकडे मागणी
जळगाव I प्रतिनिधी

महानगरपालिकातर्फे जातीवाचक नावाबाबत प्रभाग क्र.१६ कंजरवाडा ला जाखनी नगर, प्रभाग क्र.१४ तांबापूर कंजरवाडाला शहाजी नगर, प्रभाग क्र.१९ मधील कंजर वाडाला तुफानसिंग नगर नाव म्हणून ओळख व्हावी यासाठी कंजरभाट समाज युवा फाउंडेशन तर्फे मनपा उपायुक्त शाम गोसावी,व शहर अभियंता मनीष अमृतकर यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली यावेळी कंजरभाट समाज युवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन बाटूगे उपाध्यक्ष प्रदीप नेतलेकर,सचिव राहुल नेतलेकर, सह सचिव संतोष रायचदे, खजिनदार योगेश बागडे, मुख्य सल्लागार मोहन गारूंगे, नरेश बागडे, उमेश माछरेकर, मोहन चव्हाण,क्रांती बाटूगे,विजय दहीयेकर,गौतम बागडे,पंकज गागडे, सुमित माछरे, विकी बागडे,पिंटू नेतले,जितू नेतले आदी समाजबांधव उपस्थित होते.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम