काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये संत गाडगेबाबा जयंती उत्साहात

संत गाडगेबाबा यांचा दशसूत्री संदेश विद्यार्थ्यांना दिला

बातमी शेअर करा...

काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये संत गाडगेबाबा जयंती उत्साहात
संत गाडगेबाबा यांचा दशसूत्री संदेश विद्यार्थ्यांना दिला

जळगाव प्रतिनिधी
विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यात ऐश्वर्या दिवाण, निर्भय बाविस्कर यांनी संत गाडगेबाबा यांच्या बद्दल माहिती सांगितली . त्यानंतर गारवी बोरोले हिने संत गाडगेबाबा यांचा दशसूत्री संदेश विद्यार्थ्यांना दिला मिरल कुमावत या विद्यार्थिनीने अंधश्रद्धा निर्मूलन संबंधित संत गाडगेबाबांची गोष्ट सांगितली. निरंजन बुंदे या विद्यार्थ्याने सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे नियोजन जयश्री चौधरी यांनी केले होते समन्वयीका सौ .अनघा सागडे यांनी संत गाडगेबाबांच्या आदर्श प्रणालीचे विद्यार्थ्यांना आवाहन केले .स्वच्छ परिसर, अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम